नमस्कार. ..
मी प्रविण डाकरे प्राथ.शिक्षकः जि.प.शाळा - ढाणकेवाडी ता.शिराळा जि.सांगली
आपण माझ्या इयत्ता पहिली ते चौथी मराठी कवितांच्या नाविण्यपूर्ण चालींना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद...
अशाच प्रकारे इंग्रजी कवितांना सुलभ व नाविण्यपूर्ण चाली संगितमय सुरामध्ये लावण्याचा प्रयत्न मी माझ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने केला आहे. यामुळे मुलांना इंग्रजी विषयाची आवड नक्की निर्माण होईल.
इयत्ता - पहिली
download
इयत्ता - दुसरी
इयत्ता - चौथी
download
वरील कविता मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे. आपली प्रतिक्रिया मला नक्की कळवा. .
मोबाईल क्रमांक - 9423309214
ईमेल - pravin.dakare@gmail.com
🎶 पहिली इंग्रजी कविता — Class 1 English Poems
14 short poems from "My English Book - Grade One" — embedded YouTube videos for easy playback.