🌸 इयत्ता चौथी मराठी 🌸
सण आला पाडव्याचा
🎵 Intro Music
सण आला पाडव्याचा
सांगावा नववर्षाचा,
चराचरी दिसे ऊर्मी
मनामनांत हर्षाचा.
सांगावा नववर्षाचा,
चराचरी दिसे ऊर्मी
मनामनांत हर्षाचा.
🎵 Music 01
सण आला पाडव्याचा
संपली ती पानगळ,
हिरव्या पानांची चाले
रानोवनी सळसळ.
संपली ती पानगळ,
हिरव्या पानांची चाले
रानोवनी सळसळ.
🎵 Music 02
सण आला पाडव्याचा
लगबग घरोघरी,
शालू आणि हार-कडे
शोभे गुढ्यागुढ्यांवरी.
लगबग घरोघरी,
शालू आणि हार-कडे
शोभे गुढ्यागुढ्यांवरी.
🎵 Music 03
सण आला पाडव्याचा
पर्यावरणाचे भान,
कडुनिंबादी वृक्षांचा
नित्य करावा सन्मान.
पर्यावरणाचे भान,
कडुनिंबादी वृक्षांचा
नित्य करावा सन्मान.
🎵 Music 04
सण आला पाडव्याचा
नवी घेऊन उभारी.
नवचैतन्याने घेऊ
प्रगतीकडे भरारी.
नवी घेऊन उभारी.
नवचैतन्याने घेऊ
प्रगतीकडे भरारी.
🎵 End Music
Tags
चौथी मराठी कविता