लोकसभा निवडणूक निकाल २०२४
कोणत्याही टी.व्ही चॅनल वरून निकाल पहा ...
Zee 24 Taas :
TV9 MARATHI :
News18 Lokmat:
ABP Majha:
देशात नुकताच १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली असून उद्या ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. यंदा महाराष्ट्रातील ४८ जागांवर चुरशीची लढत बघायला मिळाली आहे.दरम्यान, या निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असला तरी त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले आहेत. या अंदाजानुसार महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजुने असल्याचे दिसून आलं आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील जनेताच कौल ‘एनडीए’ला की ‘इंडिया’ला याचं उत्तर प्रत्यक्ष निकालानंतरच मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या ४८ जागांचे निकाल तुम्हाला एक क्लिकवर पाहता येणार आहे.