नको छळू रे, नंदकिशोरा..
नको सोडू वेणी,
धरलेला हात, सोड तू कृष्णा,
जाऊदे विकण्या लोणी, कान्हा रे..
जाऊदे विकण्या लोणी
Music
तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी
तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी
रीत कान्हा तुझी रे नाही बरी
रीत कान्हा तुझी रे नाही बरी
बाई गं पिचली माझी बांगडी, बांगडी, बांगडी..

बाई बाई पिचली माझी बांगडी, बांगडी, बांगडी..

गोकुळचा रे तू वनमाळी, गवळणी साऱ्या कळंबावरी

प्रीत कान्हा तुझी रांगडी,रांगडी
प्रीत कान्हा तुझी रांगडी..
रीत कान्हा तुझी रे नाही बरी
रीत कान्हा तुझी रे नाही बरी..

घागर घेऊनी पाणीयासी जाता,
येता नि जाता मला अडविता..

एका जनार्दनी विनविते राधा
शरण मी आले तुला गोविंदा..
Music ( कान्हा रे )
एका जनार्दनी विनविते राधा
शरण मी आले तुला गोविंदा

१) पिचली माझी बांगडी कराओके लिरिक्स व्हिडिओ- स्केल D
२) पिचली माझी बांगडी कराओके लिरिक्स व्हिडिओ- स्केल D#
सदर गवळण सर्व गायक रसिकांना सहजपणे गायन करता यावी म्हणून हा कराओके व्हिडीओ बनवलेला आहे. या गवळणीचे सर्व क्रीडिट निर्मात्यांचे आहे.
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
Audio Credit -
निर्माता : अक्षय गरडकर
गायिका : गायत्री शेलार
कराओके व्हिडीओ निर्मिती : प्रविण डाकरे
कान्हा पीचली माझी बांगडी song
kanha pichali mazi bangdi dj song
videos
महाराष्ट्राची लोकधारा
pravin dakare
पीचली माझी बांगडी कराओके गवळण | Pichali Mazi Bangdi Karaoke Gavlan | Scale D
कान्हा पीचली माझी बांगडी ❤ | kanha pichali mazi bangdi | marathi gavlan | dj sv remix
कान्हा पीचली माझी बांगडी dj sv remix
#pichali_mazi_bangdi
#gurumauli
कान्हा पीचली माझी बांगडी dj song
gayatri shelar
bai g pichli mazi bangdi song
pichli majhi bangdi
pichli majhi bangdi dj
pichali mazi bangadi dj
pichli in hindi
pichli
pichli baar in english
pichli majhi bangdi song download
pichli maji bangdi lyrics
pichli meaning in english
pichli majhi bangadi song download
Tags
गवळण