ई-लर्निग शैक्षणिक साहित्य अपलोड करणेबाबत अपडेट

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील e साहित्य बनवणाऱ्या शिक्षकांकडून व स्वयंसेवी संस्था यांना प्रस्तुत माहिती महत्त्वाची आहे.

मराठी विषयाचे ई- साहित्य - व्हिडिओ, ऑडिओ, पीडीएफ व इतर स्वरूपात राज्यातील उपक्रमशील शिक्षक व स्वयंसेवी संस्था तयार करत आहेत. विद्यार्थ्यांना व पालकांना  त्याचा उपयोग व्हावा, यासाठी त्याचे संकलन करण्याचे कार्य रा. शै. सं. प्र. प. महाराष्ट्र मार्फत सुरू आहे. त्यासाठी पुढील लिंक पाठवलेली आहे. ती शिक्षक व स्वयंसेवी संस्था पर्यंत पोहोचवावी व तयार साहित्याची लिंक ऐच्छिकपणे  upload करण्याबाबत मा. श्री  दिनकर पाटील,(शिक्षण संचालक माध्यमिक तथा संचालक, रा. शै. सं. प्र. प. महाराष्ट्र) यांचेमार्फत कळविण्यात आले आहे.

      तुम्ही जर वरीलप्रमाणे कोणताही कंटेंट बनवला असल्यास खालील बटणला क्लिक करून माहिती भरा.  

     

Post a Comment

0 Comments

सध्या ब्लॉग डिझाईन चे काम सुरु आहे. लवकरच परिपूर्ण ई-साहित्य उपलब्ध होईल.