gurumauli.in या शैक्षणिक वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत.. विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी उपयुक्त स्वनिर्मित शैक्षणिक माहिती गुरुमाऊली वेबसाईटवर आम्ही देत आहोत.

सध्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या गणित विषयाच्या ऑनलाईन टेस्ट अपडेट होत आहेत.

Monday, March 16, 2020

गुरुमाऊली प्रज्ञाशोध परीक्षा (GTS) केंद्र -गोगवे (बांबवडे) निकाल

रविवार दिनांक 15 मार्च 2020 रोजी गोगवे (बांबवडे) येथे इयत्ता पहिली व दुसरी गुरुमाऊली प्रज्ञाशोध परीक्षा(GTS) संपन्न झाली. या परीक्षेचा निकाल गुरुमाऊली अॅपवर उपलब्ध आहे. हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व निकाल पहा.

 


ऑनलाईन टेस्ट बाबत आपल्या प्रतिक्रिया वरील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.