Tuesday, December 31, 2019

माझं नववर्ष

माझा प्रत्येक दिवस संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सहवासात, विद्यार्थ्यांच्या सहवासात खुप आनंदी जातो..त्यामुळे New Year च्या शुभेच्छा देताना मला वेगळं काहीच वाटत नाही.कारण येणारा प्रत्येक दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात New असतो.त्या प्रत्येक दिवसाचं चिंतन व विचारमंथन करत आयुष्यातील प्रत्येक क्षण वेचत आहे. यासाठी आपल्या गोड क्षणांचे अनुभव व साथ नक्कीच लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आयुष्यातील प्रत्येक दिवस Happy जावो ही मनपूर्वक शुभेच्छा..
आपलाच
प्रविण डाकरे 

No comments:

Post a Comment