सध्या (आजचा अभ्यास - शाळापूर्व तयारी)उपक्रम अंतर्गत पहिली ते सातवी PDF अभ्यास अपडेट होत आहे.

Wednesday, August 2, 2017

Interactive Marathi Alphabets : Ga(ग)

प्रस्तुत "ग" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने  मुले सरावाने शिकतील.



व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. 

संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 45 व्हिडिओ HD क्वालिटी व उच्च resolution मध्ये हवे असल्यास संपर्क करा - 9423309214/9404974356

No comments:

Post a Comment

Featured Post

दुसरी गणित ऑनलाईन टेस्ट क्र. १७.वजाबाकीने कमी करूया

दुसरी प्रज्ञाशोध परीक्षा व घटक सरावाच्या दृष्टीने प्रस्तुत सराव टेस्ट खूप महत्त्वाची आहे. या प्रश्नपत्रिकेची अभ्यासपूर्ण निर्मिती केलेली ...

Popular Posts

ऑनलाईन टेस्ट बाबत आपल्या प्रतिक्रिया वरील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.