Interactive Marathi Alphabet - Aa(आ)

प्रस्तुत "आ" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने  मुले सरावाने शिकतील.





व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. 

Post a Comment

0 Comments

सध्या ब्लॉग डिझाईन चे काम सुरु आहे. लवकरच परिपूर्ण ई-साहित्य उपलब्ध होईल.