Thursday, December 15, 2016

*शिराळा विज्ञान प्रदर्शन (कोकरुड)-2016*

*शिराळा विज्ञान प्रदर्शन (कोकरुड)-2016*
§  🇬 🇺 🇷 🇺 🇲 🇦 🇺 🇱🇪 🇪  §
दि. 15 ते 17 डिसेंबर
कोकरुड येथील विज्ञान प्रदर्शनास शिराळा गटशिक्षणाधिकारी मा. मंद्रुपकर साहेबांनी माझ्या शैक्षणिक साहित्य स्टाॅल ला भेट दिली.शैक्षणिक साहित्य निर्मिती व अॅप्स निर्मिती जाणून घेतली.. तसेच *व्हर्च्युअल रिअॅलिटी बाॅक्स द्वारे सफारी टूर* चा आनंद घेतला..पुढील आठवडय़ात *शिराळा तालुकास्तरीय तंत्रस्नेही कार्यशाळेसाठी (ब्लॉग /व्हिडिओ व आॅडिओ इडिटींग)* मला बोलवणार आहेत..आजपर्यंत अनेक गुरुंसोबत अनुभव शेअरिंग झाले..तालुक्यातील गुरुमाऊलींसोबत शेअरिंग करताना नक्कीच आवडेल.. 
      राज्यस्तरीय शिक्षणाची वारी साठी पूणे येथे ज्यांना जाता आले नाही, अशा शिराळा /सांगली तील शिक्षकांनी *कोकरुड येथील माझ्या स्टाॅल ला जरुर भेट द्यावी..* आपले स्वागत असेल.. 
📲📲   🇵 🇷 🇦 🇻 🇮 🇳   📲📲
📲📲   🇩 🇦 🇰 🇦 🇷 🇪   📲📲
🏡 *सिमालवाडी ता.भुदरगड जि.कोल्हापूर*
*प्राथ.शिक्षक-ढाणकेवाडी,शिराळा,सांगली*


No comments:

Post a Comment