मुलांनी व शिक्षकांनी कवितेच्या दिल्या पत्राद्वारे प्रतिक्रिया

सालेगाव ता. कळमनुरी, जि. हिंगोली येथील इयत्ता पाचवीच्या मुलांनी आज व्हाॅट्सपवर पत्रे पाठवून मी गायलेल्या व संगीत दिलेल्या इयत्ता पाचवी कवितांबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या.सर्व मुलांना व गुरुमाऊलींना खूप धन्यवाद.. खुप आनंद झाला. माझ्या कविता महाराष्ट्रभर गाजत आहेत हे पत्रे वाचून मला पुन्हा प्रत्यय आला.. पत्रांची कोलाज इमेज खाली वाचा.. 

आदरणीय जालिंदर पाटील गुरुमाऊलींचे पत्र खाली वाचा 


Post a Comment

0 Comments