Saturday, February 27, 2016

डायरेक्ट लिंक कशी द्यायची ?

@ ब्लॉग वर डायरेक्ट लिंक कशी द्यायची @


 ब्लॉग वर  लिंक देण्यासाठी  जे Google  Drive  चा वापर  करतात, त्यांच्यासाठी  Drive  चे पेज  न येता डायरेक्ट डाऊनलोड  करण्यासाठी  डायरेक्ट  लिंक  पुढील  प्रमाणे ब्लॉग वर  देऊ शकता... 


1. सर्वप्रथम  - https://sites.google.com/site/gdocs2direct/या साईटवर डायरेक्ट  लिंक  तयार  होते. 


2. यासाठी प्रथम तुम्हाला drive मधील ज्या document ची लिंक द्यायची आहे , ती फाईल निवडा.
3. त्यानंतर who has access च्या ठिकाणी
 जाऊन लिंक public  करा.त्यावेळी लिंक बटण हिरवे दिसेल. ही लिंक  कोणालाही  डाऊनलोड  करण्यासाठी तयार  होते. 4 . त्यानंतर लिंक  Copy करा व वरील  दिलेल्या  साईटमध्ये  paste करा. 5. खाली  create a  direct link  ला क्लिक  केल्यावर  खाली  डायरेक्ट लिंक तयार होईल.  ती ब्लॉग वर पेस्ट  करा..

       

@ पीसीवर  drive असल्यास - (for PC)

Step 1: Go to Google Drive and right click the file that you want to share.

Now click on "Share...".


Step 2: On the window that comes up, click "Get shareable link".Step 3: Make sure the dropdown is set to one of the "Anyone with the link..."
or "Anyone on the internet..." options, then click "Copy link".Step 4: Now just paste that link into the text box on under link and create your direct link. Enjoy!
खालील साईटमध्ये तुमची ड्राईव्ह  ची लिंक  पेस्ट  करा. व create  direct  link  ला क्लिक करा. .खाली  डायरेक्ट  लिंक  तयार  होईल. ती लिंक  ब्लॉग वर द्या. .


https://sites.google.com/site/gdocs2direct/

                        धन्यवाद  गुरुमाऊली 

No comments:

Post a Comment