Monday, November 13, 2017

बालदिन - जि. प.शाळा ढाणकेवाडी

जि. प.शाळा ढाणकेवाडी येथे बालदिन उत्साहात साजरा झाला. मुलांनी नाटक, गाणी, गोष्टी सादर केल्या. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. खालील व्हिडीओ ला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर कळवा.. 


No comments:

Post a Comment