2 ऑक्टोबर - गांधी जयंती विशेष....
सर्वप्रथम गांधी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!
गांधी जयंती निमित्त सर्व शाळांचा शालेय उपक्रम व्हावा व विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत राहावे या उद्देशाने आम्ही विशेष सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा आयोजन केलेले असून ही प्रश्नमंजुषा चाचणी प्रत्येक शाळा सहभागी होऊन विद्यार्थ्यांना लिंक पाठवून सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे व आपल्या शाळेचा उपक्रम घ्यावा असे आम्ही आपल्याला आवाहन करीत आहोत.
विद्यार्थ्यांनी चाचणी सोडवल्यावर Submit बटणाला क्लिक केल्यावर View score ला क्लिक करून किती गुण मिळाले ते पाहता येईल. त्यानंतर त्या पेजचा स्क्रीनशॉट काढून आपल्या वर्गशिक्षकांना पाठवा.
प्रस्तुत चाचणी ही १०० गुणांची असून त्यात ५० प्रश्न समाविष्ट आहेत.
नवीन शैक्षणिक व्हिडीओंंसाठी खालील गुरुमाऊली चॅॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन ठेवा.
गांधी जयंती विशेष सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा
या उपक्रमाचे स्वरूप काय आहे हे जाणून घेऊया खालील मुद्यावरून...
- सदरील सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा किती गटात होणार आहे?
सदरील सामान्य ज्ञान प्रश्न मंजूषा ही तीन गटात होणार असून पहिला गट हा पहिली ते पाचवी चा असेल. दुसरा गट हा सहावी ते दहावी चा असेल व तिसरा गट हा खुला असेल. खुल्या गटात शिक्षक विद्यार्थी पालक तसेच इतर कोणीही सहभागी होऊ शकते.
- प्रत्येक प्रश्नमंजुषा मध्ये एकूण किती प्रश्नांचा समावेश आहे?
प्रत्येक गटातील प्रश्नमंजुषा मध्ये एकूण 50 प्रश्न समाविष्ट असून प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी आहे. तुम्हाला पन्नास प्रश्न सोडवून चाचणी submit लागेल. शेवटी View Score ला क्लिक करून तुम्हाला किती गुण मिळाले हे देखील समजेल.
- प्रमाणपत्र कोणाला मिळणार आहे?
प्रत्येक गटातील प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर ज्या स्पर्धकाला 100 पैकी 80 पेक्षा अधिक गुण प्राप्त होतील अशा स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळेल. इतर सर्वांना स्पर्धकाला सहभागी प्रमाणपत्र मिळेल.
- प्रमाणपत्र केव्हा मिळणार आहे?
प्रमाणपत्र डाऊनलोड साठी खालील लिंकवर उपलब्ध आहेत. तुमचे नाव सर्च करा व प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
प्रमानपत्र Gmail वर येणार आहे का
ReplyDelete