स्नेहसंम्मेलन गीते


@ गॅदरींग व्हिडिओ   गीते - आकर्षक  स्टेप मध्ये @


प्रस्तुत व्हिडिओ हे माझे बंधु श्री. जयदीप  डाकरे  यांच्या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सडादाढोली ता.पाटण जि.सातारा येथील आहेत .दरवर्षी दासनवमीला यात्रेनिमित्त त्यांची शाळा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडविणारा "महाराष्ट्राचे लोकरंग" हा सदाबहार कार्यक्रम सादर करते.अशा प्रकारचे वार्षिक स्नेहसंम्मेलनासाठी उपयुक्त व्हिडिओ डाऊनलोड  करा त्यांच्या  ब्लॉगवरुन... खालील  डाऊनलोड  बटणवर क्लिक करा - 

        डाऊनलोड


@ वरील गॅदरींग  गीतांचे mp3  song @

वरील गॅदरींग  व्हिडिओ  गीतांचे ओरिजिनल  mp3  song डाऊनलोड  करण्यासाठी  पुढील  डाऊनलोड  बटणवर क्लिक करा -

          डाऊनलोड


No comments:

Post a Comment