संकलित सत्र क्र.१ (चौथी २०२०/२१)सन- २०२०/२०२१ 

नमस्कार गुरुमाऊली.. 

सन २०२०/२१ साठी संकलित सत्र -१  नमुना पेपर आकर्षक मांडणीत तयार केलेले आहेत. आपल्याला नक्की आवडतील. प्रस्तुत पेपर हे फक्त सरावासाठी आहेत. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव  होईल. शिक्षकांनी हे पेपर नमुना म्हणून वापरावेत. 

इयत्ता चौथी प्रथम सत्र नमुना संकलित सत्र  क्र -1

भाषा

गणित 


इंग्रजी 

परिसर अभ्यास 

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.

Post a Comment

2 Comments

  1. सेमी इंग्लिशचे पेपर्स मिळेल का सर ?

    ReplyDelete