Sunday, September 16, 2018

राज्यस्तरीय विशेष आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार वितरण संपन्न

देवदान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कुपवाड यांच्यामार्फत आज राज्यस्तरीय विशेष आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार मिळाला. माझे कुटुंब, नातलग, सिमालवाडी व ढाणकेवाडी ग्रामस्थ,माझे विद्यार्थी, ज्ञात-अज्ञात गुरुमाऊली, अधिकारी वर्ग यांच्या अस्तित्वरुपी प्रेरणेची झालर म्हणजेच हा पुरस्कार होय. आपल्या सर्वांचे पाठबळ व आशीर्वाद असेच पाठीशी राहोत.. खुप खुप धन्यवाद..
-प्रविण डाकरे