Sunday, November 26, 2017

"शिक्षणाची वारी " साठी माझे दुसरे गीत

🎼 *कोणताही कार्यक्रम अथवा सोहळा म्हटला की वातावरण निर्मिती ही हवीच...*
🎼 *राज्याच्या "शिक्षणाची वारी" या प्रेरणादायी उपक्रमासाठी माझं हे दुसरे गीत*
🎼 *हे गीत लेखन व गायन मी स्वतः कराओके ट्रॅक वापरुन केले आहे.आपल्याला नक्कीच आवडेल.*
🎼 *प्रस्तुत गीत डाऊनलोड करा खालील बटणावरुन..*


 🄿 🅁 🄰 🅅 🄸 🄽   🄳 🄰 🄺 🄰 🅁 🄴
                 pravindakare.in
 9⃣4⃣2⃣3⃣3⃣0⃣9⃣2⃣1⃣4⃣
        *🅂🄷🄰🅁🄴  🅃🄾  🄰🄻🄻*
*डाऊनलोड करा व सर्वांना पाठवा*

Saturday, November 25, 2017

बलसागर भारत होवो (Mp3 कराओके गीत) - इयत्ता सहावी

इयत्ता सहावी  च्या पाठ्यपुस्तकातील बलसागर भारत होवो हे कराओके गीत डाऊनलोड करा व मुलांचा सराव घ्या. हे गीत डाऊनलोड करण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा. 


आपली प्रतिक्रिया जरुर कळवा.. 
प्रविण डाकरे - 9423309214 

Monday, November 13, 2017

बालदिन - जि. प.शाळा ढाणकेवाडी

जि. प.शाळा ढाणकेवाडी येथे बालदिन उत्साहात साजरा झाला. मुलांनी नाटक, गाणी, गोष्टी सादर केल्या. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. खालील व्हिडीओ ला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर कळवा..