Monday, July 31, 2017

Interactive Marathi Alphabets :Kha(ख)

प्रस्तुत "ख" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने  मुले सरावाने शिकतील.व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. 

संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 45 व्हिडिओ HD क्वालिटी व उच्च resolution मध्ये हवे असल्यास संपर्क करा - 9423309214/9404974356

Sunday, July 30, 2017

Interactive Marathi Alphabets - Ka(क)

प्रस्तुत "क" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने  मुले सरावाने शिकतील.व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. 

संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 45 व्हिडिओ HD क्वालिटी व उच्च resolution मध्ये हवे असल्यास संपर्क करा - 9423309214/9404974356

Saturday, July 29, 2017

Interactive Marathi Alphabets : Am (अं)

प्रस्तुत "अं" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने  मुले सरावाने शिकतील.व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. 

संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 45 व्हिडिओ HD क्वालिटी व उच्च resolution मध्ये हवे असल्यास संपर्क करा - 9423309214/9404974356

Friday, July 28, 2017

Interactive Marathi Alphabets : Au (औ)

प्रस्तुत "औ" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने  मुले सरावाने शिकतील.व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. 

संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 45 व्हिडिओ HD क्वालिटी व उच्च resolution मध्ये हवे असल्यास संपर्क करा - 9423309214/9404974356

Thursday, July 27, 2017

Interactive Marathi Alphabet - O (ओ)

प्रस्तुत "ओ" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने  मुले सरावाने शिकतील.व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. 

संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 45 व्हिडिओ HD क्वालिटी व उच्च resolution मध्ये हवे असल्यास संपर्क करा - 9423309214/9404974356

Wednesday, July 26, 2017

Interactive Marathi Alphabet - Ai (ऐ)

प्रस्तुत "ऐ" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने  मुले सरावाने शिकतील.व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. 

संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 45 व्हिडिओ HD क्वालिटी व उच्च resolution मध्ये हवे असल्यास संपर्क करा - 9423309214/9404974356

Tuesday, July 25, 2017

Interactive Marathi Alphabet - E (ए)

प्रस्तुत "ए" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने  मुले सरावाने शिकतील.व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. 

संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 45 व्हिडिओ HD क्वालिटी व उच्च resolution मध्ये हवे असल्यास संपर्क करा - 9423309214/9404974356

Monday, July 24, 2017

Interactive Marathi Alphabet - Oo (ऊ)

प्रस्तुत "ऊ" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने  मुले सरावाने शिकतील.व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. 

संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 45 व्हिडिओ HD क्वालिटी व उच्च resolution मध्ये हवे असल्यास संपर्क करा - 9423309214/9404974356

Sunday, July 23, 2017

Interactive Marathi Alphabet - U (उ)

प्रस्तुत "उ" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने  मुले सरावाने शिकतील.व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. 

संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 45 व्हिडिओ HD क्वालिटी व उच्च resolution मध्ये हवे असल्यास संपर्क करा - 9423309214/9404974356

Saturday, July 22, 2017

Interactive Marathi Alphabet - Ee (ई)

प्रस्तुत "ई" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने  मुले सरावाने शिकतील.व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. 

संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 45 व्हिडिओ HD क्वालिटी व उच्च resolution मध्ये हवे असल्यास संपर्क करा - 9423309214/9404974356

Friday, July 21, 2017

Interactive Marathi Alphabet - i (इ)

प्रस्तुत "इ" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने  मुले सरावाने शिकतील.व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. 

संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 45 व्हिडिओ HD क्वालिटी व उच्च resolution मध्ये हवे असल्यास संपर्क करा - 9423309214/9404974356

Thursday, July 20, 2017

Interactive Marathi Alphabet - Aa(आ)

प्रस्तुत "आ" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने  मुले सरावाने शिकतील.व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. 

संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 45 व्हिडिओ HD क्वालिटी व उच्च resolution मध्ये हवे असल्यास संपर्क करा - 9423309214/9404974356

Interactive Marathi Alphabets प्रोजेक्ट चे CEO साहेबांच्या हस्ते आज अनावरण

आज इंटरॅक्टिव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ प्रोजेक्ट चे अनावरण सांगली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. श्री.अभिजित राऊतसो साहेबांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी *Easy 2 Learn* या अॅप चे देखील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.
*प्रमुख उपस्थिती*
♦ *मा. श्री. अभिजित राऊत साहेब*(मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.सांगली) 
♦ *श्रीम.दिपाली पाटील मॅडम*(उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सांगली) 
♦ *श्री. रवी पाटील साहेब*(शिक्षण सभापती जि.प.सांगली) 
♦ *मा. निशादेवी वाघमोडे मॅडम*(प्राथ.शिक्षणाधिकारी जि.प.सांगली) 
♦ *मा. श्री. महेश चोथे साहेब*(माध्य. शिक्षणाधिकारी .जि.प.सांगली)
♦ *मा.श्री.डॉ.विकास सलगर साहेब* (प्र.प्राचार्य DIECPD सांगली) 
♦ *मा.श्री. महेश धोत्रे साहेब* (उपशिक्षणाधिकारी प्राथ.जि.प.सांगली)
♦ *डाॅ. सुरेश माने साहेब*(अधिव्याख्याता DIECPD सांगली) 
♦ *सौ. रेश्मा साळुंखे मॅडम*(सदस्य जि. प. सांगली)
वरील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या व्हिडिओ प्रोजेक्ट चे अनावरण करण्यात आले.पहिला व्हिडिओ युट्यूब वर ceo साहेबांच्या हस्ते पब्लिश केला असून youtube.com/c/Gurumauli या चॅनल वर पाहता येईल.पुढील व्हिडिओ दररोज एक अपलोड होणार असून शिक्षकांना सुलभरित्या उपलब्ध व्हावे म्हणून या प्रोजेक्ट चे Easy 2 Learn हे अॅप देखील बनविण्यात आले आहे. प्रस्तुत अॅप डाऊनलोड करून नवनवीन अपडेट्स पाहता येतील.

Easy 2 Learn अॅप

प्रस्तुत Easy 2 Learn अॅप खालील इमेजला क्लिक केल्यावर डाऊनलोड सुरू होईल

Interactive Marathi Alphabet - A (अ)

प्रस्तुत "अ" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने  मुले सरावाने शिकतील.व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. 

संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 45 व्हिडिओ HD क्वालिटी व उच्च resolution मध्ये हवे असल्यास संपर्क करा - 9423309214/9404974356

Monday, July 17, 2017

Saturday, July 15, 2017

Interactive Marathi Alphabets (Trailer)- वाढदिवसाची भेटविद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन वाढदिवस साजरा-13/7

Monday, July 3, 2017

आयुष्यातील एक सुंदर क्षण - आदरणीय मेहेंदळे मॅडम यांची प्रत्यक्ष भेट

*सांगली जिल्हा माजी कलेक्टर(1981/83) आदरणीय लीना मेहेंदळे मॅडम यांची आज प्रत्यक्ष भेट*
📲📲📲📲📲📲📲📲📲📲
*मेहेंदळे मॅडम*
*Former CIC Under RTI Act for Goa at Government of India*
*Former member(admn) CAT GoI AddI chief sec Maharashtra at Govt of India*
*Former ED PCRA at Govt of Maharashtra, India*
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
संगीतमय पाढ्यांचा व्हिडिओ पाहून व युट्यूब वरील व्हिडिओ पाहून भारावून गेलेल्या आदरणीय मेहेंदळे मॅडम यांनी मला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आज त्या पुण्यावरुन शिराळा येथे आल्या होत्या. जवळपास अडीच तास आमची चर्चा चालू होती. सोबत डाॅ. सुमंत पांडे साहेब (कार्यकारी संचालक, पाणी साक्षरता केंद्र, यशदा, पुणे) उपस्थित होते. इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी माझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. सध्याचे सांगली जिल्हा चे कलेक्टर साहेब मा. श्री. व्ही.एन. काळम साहेबांना मेहेंदळे मॅडम यांनी माझी ओळख करून दिली. जणू मृगजळाचा भास होतो की काय, असं मला वाटत होतं... माझे शैक्षणिक व सामाजिक कार्य त्यांच्या प्रत्येक कौतुकाच्या थापेतून माझी ओळख करून देत होते, याचे समाधान मिळत होते. यावेळी मा. प्रकाश पाटील साहेब (पेठ), मा. सुहास पाटील साहेब औदुंबर, शिवाजीराव चौगुले (पत्रकार दै. सकाळ) हे उपस्थित होते.
नवनवीन प्रोजेक्ट वर चर्चा करून आम्ही निरोप घेतला...
-प्रविण डाकरे
प्राथ.शिक्षक ढाणकेवाडी ता.शिराळा जि.सांगली

Saturday, July 1, 2017

शिक्षणाची वारी VIDEO(2016/17) : Stall No - 26 to 30

खालील व्हिडीओ ला क्लिक करा व ऐका - शिक्षणाच्या वारीतील शिक्षकांचे नाविन्यपूर्ण उपक्रम..मोबाईलवर फुल्ल स्क्रीनवर हा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ सुरु झाल्यानंतर खालील कोपऱ्यातील झूम बटणाला क्लिक करा.

आपली प्रतिक्रिया जरुर कळवा