Friday, June 30, 2017

Save EARTH , Plant a TREE (झाड लावू चला ) -पर्यावरण संवर्धन गीत

खाली क्लिक करून व्हिडिओ पहा झाड लावू...  झाड वाढवू...
झाड लावू , झाड वाढवू , झाड जगवू चला...
झाड लावू चला गड्यांनो झाड लावू चला//धृ
देव पुजाया... गजरा कराया...
देव पुजाया, गजरा कराया, फूल देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //1//
उन्ह लागता... पाय भाजता...
उन्ह लागता, पाय भाजता, सावली देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //2//
भुक लागता... काही न मागता...
भुक लागता, काही न मागता, फळ देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //3//
घर बांधाया... वस्तू बनवाया...
घर बांधाया, वस्तू बनवाया, लाकूड देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //4//
रोग घालवाया... सदृढ बनवाया...
रोग घालवाया, सदृढ बनवाया, औषध देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //5//
आम्हा जगायला... श्वास घ्यायला...
आम्हा जगायला, श्वास घ्यायला, आॅक्सिजन देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //6//
धरती टिकवाया... शेती पिकवाया...
धरती टिकवाया, शेती पिकवाया, पाऊस देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //7//
- गीत लेखन, गायन व इडिटींगसह निर्मिती - प्रविण डाकरे 

प्रस्तुत गीत Mp3 स्वरूपात डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. आपली प्रतिक्रिया जरुर कळवा 

Tuesday, June 27, 2017

शिक्षणाची वारी VIDEO(2016/17) : Stall No - 21 to 25

खालील व्हिडीओ ला क्लिक करा व ऐका - शिक्षणाच्या वारीतील शिक्षकांचे नाविन्यपूर्ण उपक्रम..मोबाईलवर फुल्ल स्क्रीनवर हा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ सुरु झाल्यानंतर खालील कोपऱ्यातील झूम बटणाला क्लिक करा.

Thursday, June 22, 2017

शिक्षणाची वारी VIDEO(2016/17) : Stall No - 16 to 20

खालील व्हिडीओ ला क्लिक करा व ऐका - शिक्षणाच्या वारीतील शिक्षकांचे नाविन्यपूर्ण उपक्रम..मोबाईलवर फुल्ल स्क्रीनवर हा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ सुरु झाल्यानंतर खालील कोपऱ्यातील झूम बटणाला क्लिक करा.

बलसागर भारत होवो गीत (Balsagar Bharat Hovo ) -इयत्ता 6 वी

खालील व्हिडीओ ला क्लिक करा. मोबाईलवर फुल्ल स्क्रीनवर हा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ सुरु झाल्यानंतर खालील कोपऱ्यातील झूम बटणाला क्लिक करा.

प्रस्तुत गीत MP3 स्वरुपात डाउनलोड करा खालील बटणावरून..Sunday, June 18, 2017

महाराष्ट्र माझा(Maharashtra Maza) - कविता - 7 वी

प्रस्तुत कवितेचा व्हिडिओ पहा व आपली प्रतिक्रिया जरुर कळवा. प्रस्तुत कविता Mp3 स्वरूपात डाऊनलोड करा खालील बटणावरुन 


Saturday, June 17, 2017

शिक्षणाची वारी VIDEO(2016/17) : Stall No - 11 to 15

खालील व्हिडीओ ला क्लिक करा व ऐका - शिक्षणाच्या वारीतील शिक्षकांचे नाविन्यपूर्ण उपक्रम..मोबाईलवर फुल्ल स्क्रीनवर हा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ सुरु झाल्यानंतर खालील कोपऱ्यातील झूम बटणाला क्लिक करा.

Thursday, June 15, 2017

क - ची ओळख(अक्षर/शब्द/वाक्य) : ज्ञानरचनावादी व्हिडिओ

प्रस्तुत "क" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने  मुले सरावाने शिकतील.व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. 

संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 45 व्हिडिओ HD क्वालिटी व उच्च resolution मध्ये हवे असल्यास संपर्क करा - 9423309214/9404974356

Monday, June 12, 2017

शिक्षणाची वारी VIDEO(2016/17) : Stall No - 6 to 10


शिक्षणाची वारी stall क्र. ६ ते १० चा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा.