Sunday, March 26, 2017

उद्घाटन समारंभ व गुणगौरव पुरस्कार

सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्था लि.सांगली च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नुतन शिराळा शाखेचा उद्घाटन समारंभ, गुणगौरव पुरस्कार व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होते.तंत्रस्नेही कार्याबद्दल मलाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आयोजक व मान्यवरांना मी धन्यवाद देतो .भावी कार्यास आभाळभर शुभेच्छा.. 

Saturday, March 25, 2017

Blog Part - 13 (ब्लॉग बनवू चला - भाग तेरावा)

Blog Part - 12 (ब्लॉग बनवू चला- भाग बारावा)

Blog Part - 11 (ब्लॉग बनवू चला - भाग अकरावा)

Blog Part - 10 (ब्लॉग बनवू चला- भाग दहावा)

Blog Part - 9 (ब्लॉग बनवू चला- भाग नववा)

Blog Part - 8 (ब्लॉग बनवू चला - भाग आठवा)

इयत्ता तिसरी (गणित) - आॅनलाईन टेस्ट क्र. 20

आॅनलाईन टेस्ट क्र.20 - इयत्ता तिसरी(गणित)
घटक - अपूर्णांक

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी (गणित) - आॅनलाईन टेस्ट क्र. 19

आॅनलाईन टेस्ट क्र.19 - इयत्ता तिसरी(गणित)
घटक - दिनदर्शिका

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

Friday, March 24, 2017

इयत्ता तिसरी (गणित) - आॅनलाईन टेस्ट क्र. 18

आॅनलाईन टेस्ट क्र.18 - इयत्ता तिसरी(गणित)
घटक - कालमापन

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी (गणित) - आॅनलाईन टेस्ट क्र. 17

आॅनलाईन टेस्ट क्र.17 - इयत्ता तिसरी(गणित)
घटक - भागाकार

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी (गणित) - आॅनलाईन टेस्ट क्र. 16

आॅनलाईन टेस्ट क्र.16 - इयत्ता तिसरी(गणित)
घटक - गुणाकार

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी (गणित) - आॅनलाईन टेस्ट क्र. 15

आॅनलाईन टेस्ट क्र.15 - इयत्ता तिसरी(गणित)
घटक - वजाबाकी हातच्याची

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी (गणित) - आॅनलाईन टेस्ट क्र. 14

आॅनलाईन टेस्ट क्र.14 - इयत्ता तिसरी(गणित)
घटक - बेरीज हातच्याची

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी (गणित) - आॅनलाईन टेस्ट क्र. 13

आॅनलाईन टेस्ट क्र.13 - इयत्ता तिसरी(गणित)
घटक - सममिती

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी (गणित) - आॅनलाईन टेस्ट क्र. १२

आॅनलाईन टेस्ट क्र.12 - इयत्ता तिसरी(गणित)
घटक - आकृतीबंध

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी(गणित) - आॅनलाईन टेस्ट क्र. ११

आॅनलाईन टेस्ट क्र.11 - इयत्ता तिसरी(गणित)
घटक - आकृतीबंध

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

Wednesday, March 22, 2017

SMC TRAINING व डिजिटल शाळाभेट

आज जि. प. शाळा ढाणकेवाडी येथे डिजिटल ज्ञानरचनावाद, SMC चे सहकार्य व ई-लर्निंग जाणून घेण्यासाठी जि.प.शाळा निगडी, जि.प.शाळा चरण नं. 1 ,जि.प.शाळा चांदोलीवाडी,जि.प.शाळा मिरुखेवाडी,जि.प.शाळा आरळा ,जि.प.शाळा शिरसटवाडी या शाळांचे शिक्षक व सर्व व्यवस्थापन कमिटी सदस्य यांची भेट झाली. विविध उपक्रम जाणून घेतले. SMC च्या सपोर्ट चे विशेष कौतुक झाले. 

Tuesday, March 21, 2017

जि. प.शाळा - पुनवत येथील आजचे काही क्षण

जि. प.शाळा पुनवत येथे आज भेट देण्याचा योग आला. मुख्याध्यापिका आदरणीय नगिना नदाफ मॅडम, गुरुबंधू आदरणीय संदीप पवार सर व  प्रकाश सावंत सर यांनी मला(प्रविण डाकरे) व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका आदरणीय शर्मिला पवार मॅडम यांना आमंत्रित केले होते. त्यांनी केलेला यथोचित सत्कार म्हणजे माझ्यासाठी माझ्याच बांधवांकडून मिळालेला प्रोत्साहनपर गुणगौरव होता.कमिटीशी हितगुज साधताना आनंद वाटला. पुनवत शाळा,गुणवंत विद्यार्थी, जागृत पालकवर्ग असे अनेक पैलू मनःपटलाच्या शिदोरीत ठेवून माघारी परतलो... 

Saturday, March 18, 2017

इयत्ता तिसरी (मराठी) - आॅनलाईन टेस्ट क्र. २६

आॅनलाईन टेस्ट क्र.२६- इयत्ता तिसरी(मराठी)
घटक २६. रोपटे

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी (मराठी) - आॅनलाईन टेस्ट क्र. २५

आॅनलाईन टेस्ट क्र.२५- इयत्ता तिसरी(मराठी)
घटक २५. चित्रे

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.

प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

संयुक्त शिक्षण परिषद शिराळा व निगडी केंद्र

संयुक्त शिक्षण परिषद शिराळा व निगडी केंद्रातील गुरुमाऊलींशी शिक्षकाची बदलती भुमिका व तंत्रस्नेही शिक्षक, डिजिटल ई-लर्निंग बाबत विचार मांडण्याची संधी मिळाली. नवनवीन तंत्रज्ञान अवगत करण्याची मानसिकता प्रत्येकाच्या तोंडी झळकत होती...

Thursday, March 16, 2017

इयत्ता तिसरी (मराठी) - आॅनलाईन टेस्ट क्र. २४

आॅनलाईन टेस्ट क्र.२४- इयत्ता तिसरी(मराठी)
घटक २४. ट्रॅफिकदादा

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी (मराठी) - आॅनलाईन टेस्ट क्र. २३

आॅनलाईन टेस्ट क्र.२३ - इयत्ता तिसरी(मराठी)
घटक २३. रमाई भिमराव आंबेडकर

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी(मराठी) - आॅनलाईन टेस्ट क्र. २२

आॅनलाईन टेस्ट क्र.२२- इयत्ता तिसरी(मराठी)
घटक २२. मधमाशीने केली कमाल

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी (मराठी) - आॅनलाईन टेस्ट क्र. २१

आॅनलाईन टेस्ट क्र.२१- इयत्ता तिसरी(मराठी)
घटक २१. दोस्त (कविता)

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

Wednesday, March 15, 2017

संघर्ष युवा प्रतिष्ठानकडून आज शिवरत्न पुरस्कार प्राप्त

संघर्ष युवा प्रतिष्ठान पाचगणी येथे आज बालगोपाल लेझीम पथक ढाणकेवाडी यांचा लेझीम खेळ होता...मुलांच्या प्रात्यक्षिकांनी शिवभक्तांची मने जिंकली. लहान - लहान मुलं, त्यांचे खेळण्याचे कौशल्य,गायनकला-बालभजनीमंडळ, लेझीम लोककला टिकवण्यासाठी, जि. प.शाळा टिकविण्यासाठी केलेले प्रयत्न व सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी झाल्याबद्दल शिवभक्तांनी मला दिलेला शिवरत्न पुरस्कार माझ्यासाठी गोड क्षण होता. त्यांनी बोलविलं, त्यांनी मुलांचे कलागुण पाहिलं, त्यांना आवडलं, त्यांनी तोंडभरून कौतुकही केलं व मुलांसाठी धडपड पाहून शिवरत्न पुरस्कार देऊन काम करण्याचं बळही दिलं...विशेष म्हणजे मुलांचा कार्यक्रम चालू असताना मा.आमदार मानसिंगराव नाईकसो व सांगली जि. प. काँग्रेस पक्ष गटनेते मा.सत्यजित देशमुखसो यांचे आगमन झाले. खुर्चीवर बसलेले असताना उभे राहून त्यांनीही मुलांचे कौतुक केले. संघर्ष युवा प्रतिष्ठान च्या एकतेला सलाम, विविधांगी सामाजिक उपक्रमांना व भावी वाटचालीस शुभेच्छा देतो...
-प्रविण डाकरे प्राथ.शिक्षक ढाणकेवाडी ता.शिराळा जि.सांगली