Saturday, February 25, 2017

ब्लॉग बनवू चला - भाग तेरावा

प्रस्तुत व्हिडिओतून Drive ची लिंक ब्लॉग ला अॅड करण्यापूर्वी ती फाईल एका क्लिक वर डाऊनलोड करण्यासाठी त्या लिंकमध्ये कोणता बदल करावा यासंबंधी माहिती दिली आहे.


प्रस्तुत व्हिडिओ डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. 


आपली प्रतिक्रिया जरुर कळवा - 9423309214 

Tuesday, February 21, 2017

ब्लॉग बनवू चला - भाग बारावा

प्रस्तुत व्हिडिओतून ब्लॉग वरील पोस्ट अथवा पेज ची लिंक Copy कोठून करायची, ती लिंक Short (लहान) कशी करायची व व्हाॅट्सप वर शेअर कशी करायची यासंबंधी माहिती दिली आहे.


प्रस्तुत व्हिडिओ डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. 


आपली प्रतिक्रिया जरुर कळवा - 9423309214 


बालगोपाल लेझीम पथक - ढाणकेवाडी


Wednesday, February 15, 2017

ब्लॉग बनवू चला - भाग अकरावा

प्रस्तुत व्हिडिओतून ब्लॉगवर हलती अक्षरे (running text) कशी अॅड करायची यासंबंधी माहिती दिली आहे.प्रस्तुत व्हिडिओ डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. 


आपली प्रतिक्रिया जरुर कळवा - 9423309214 


Tuesday, February 14, 2017

ब्लॉग बनवू चला - भाग दहावा

प्रस्तुत व्हिडिओतून गुगल ड्राईव्ह वर सेव्ह असलेल्या Mp3, Video, Pdf फाईल ची लिंक ब्लॉग वर कशी अॅड करायची यासंबंधी माहिती दिली आहे.


प्रस्तुत व्हिडिओ डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. 


आपली प्रतिक्रिया जरुर कळवा - 9423309214 

Monday, February 13, 2017

ब्लॉग बनवू चला - भाग नववा

प्रस्तुत व्हिडिओतून मोबाईलवर GIF  इमेज कशी बनवायची व ब्लॉग ला अॅड कशी करायची यासंबंधी माहिती दिली आहे.


प्रस्तुत व्हिडिओ डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. 


आपली प्रतिक्रिया जरुर कळवा - 9423309214 

Sunday, February 12, 2017

ब्लॉग बनवू चला - भाग आठवा

प्रस्तुत व्हिडिओतून ब्लॉग ची रंगसंगती कशी करायची, मुखपृष्ठ आकर्षक कसे करायचे यासंबंधी माहिती दिली आहे.प्रस्तुत व्हिडिओ डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. 


आपली प्रतिक्रिया जरुर कळवा - 9423309214 

Saturday, February 11, 2017

ब्लॉग बनवू चला - भाग सातवा

प्रस्तुत व्हिडिओतून Layout मधून Sidebar मध्ये ब्लॉग ला कोणती Gadget अॅड करायची यासंबंधी माहिती दिली आहे.प्रस्तुत व्हिडिओ डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. आपली प्रतिक्रिया जरुर कळवा - 9423309214 

Friday, February 10, 2017

ब्लॉग बनवू चला - भाग सहावा

प्रस्तुत व्हिडिओतून तयार केलेली Pages ब्लॉग च्या homepage (मुखपृष्ठ) वर कशी अॅड करायची यासंबंधी माहिती दिली आहे.प्रस्तुत व्हिडिओ डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. आपली प्रतिक्रिया जरुर कळवा - 9423309214 

Wednesday, February 8, 2017

Tuesday, February 7, 2017

ब्लॉग बनवू चला - भाग पाचवा

प्रस्तुत व्हिडिओतून ब्लॉग ला Photo Editor च्या साहाय्याने हेडर इमेज कशी तयार करायची व अॅड करायची यासंबंधी माहिती दिली आहे.प्रस्तुत व्हिडिओ डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. आपली प्रतिक्रिया जरुर कळवा - 9423309214 

Monday, February 6, 2017

द्वितीय सत्र - आकारिक चाचणी नमुना पेपर

नमस्कार.. मी प्रविण डाकरे... आकारिक चाचणी क्र. 2 चे नमुना पेपर आकर्षक मांडणीत तयार केलेले आहेत. आपल्याला नक्की आवडतील. 

इयत्ता पहिली द्वितीय सत्र नमुना आकारिक चाचणी क्र -2

भाषा

गणित 

  

इयत्ता तिसरी द्वितीय सत्र नमुना आकारिक चाचणी क्र -2

गणित 


ब्लॉग भाग चौथा - Layout डिझाईन करणे

प्रस्तुत व्हिडिओतून ब्लॉगची Layout डिझाईन कशी  करायची यासंबंधी माहिती दिली आहे. प्रस्तुत व्हिडिओ डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. आपली प्रतिक्रिया जरुर कळवा - 9423309214 

Saturday, February 4, 2017

पाचवी मराठी कविता अॅप


इयत्ता पाचवी क्लासिकल मराठी कविता अॅप 
हाताळण्यासाठी सुलभ व आॅफलाईन अॅप

खालील डाऊनलोड बटणावरुन अॅप्स डाऊनलोड करून घेता येईल 

प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

Thursday, February 2, 2017

ब्लॉग बनवू चला - भाग तिसरा

प्रस्तुत व्हिडिओतून ब्लॉगवर पेज कसे तयार करायचे यासंबंधी माहिती दिली आहे. 

हा व्हिडिओ आॅनलाईन पाहण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा.. 

प्रस्तुत व्हिडिओ डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. 


आपली प्रतिक्रिया जरुर कळवा - 9423309214