Sunday, January 29, 2017

डोंगरी साहित्य संमेलन-पणुंब्रे वारुण दि. 28/01/17

ब्लॉग बनवू चला - भाग दुसरा

प्रस्तुत व्हिडिओतून ब्लॉगवर पोस्ट डिझाईन सहित कशी शेअर करायची यासंबंधी माहिती दिली आहे. 

हा व्हिडिओ युट्यूब वर पाहण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व माझे युट्यूब चॅनल ला Subscribe करा.

प्रस्तुत व्हिडिओ डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. 

आपली प्रतिक्रिया जरुर कळवा - 9423309214 

Friday, January 27, 2017

ब्लॉग बनवू चला - भाग पहिला

प्रस्तुत व्हिडिओतून ब्लॉग अ‍ॅड्रेस निर्मिती कशी करायची यासंबंधी माहिती दिली आहे. 

हा व्हिडिओ युट्यूब वर पाहण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व माझे युट्यूब चॅनल ला Subscribe करा.

प्रस्तुत व्हिडिओ डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. 

आपली प्रतिक्रिया जरुर कळवा - 9423309214 

Thursday, January 19, 2017

शिक्षणाची वारी - औरंगाबाद

राज्याचे प्रधान सचिव मा.नंदकुमार साहेबांच्या हस्ते सन्मानचिन्ह स्वीकारताना 
Tuesday, January 10, 2017

प्रार्थना - राहू दे अशीच देवा, कृपा तुझी माझ्यावर

🙏🏻 *प्रार्थना* 🙏🏻

राहू   दे अशीच  देवा कृपा तुझी माझ्यावर
तुच  घातले  जन्माला दाविले    जग    सुंदर   ॥धृ॥
पशू  पक्षी झाडे  वेली सजविली  छान  सृष्टी
आनंद  हा  जीवनाचा घेण्या  दिली तुच दृष्टी
रूप  तुझे   भासते  रे सर्व    काही    मनोहर
तुच  घातले  जन्माला दाविले   जग     सुंदर  ॥१॥
आली जरी कोणतीही संकटे   या  जीवनात
धावा   ऐकून  धावतो मदतीला  तु   क्षणात
राहू दे  आशिष  तुझा लेकराच्या    शिरावर
तुच  घातले  जन्माला दाविले   जग    सुंदर ॥२॥
न व्हावा कधी जीवन स्पर्श  ही  अहंकाराचा
वाहू   दे  वारा   विनम्र नेहमी      सदाचाराचा
दिले    भरभरून     तू"आणि काय मागू वर !"
तुच   घातले   जन्माला दाविले    जग    सुंदर   ॥३॥गीतकार -  पी.नंदकिशोर (प.शि.)जि.प.व.प्राथ.मराठी शाळा ,चंडिकापूरता.आकोट जि.आकोला 
गायन व निर्मिती - प्रविण डाकरे, प्राथ.शिक्षक ढाणकेवाडी ता. शिराळा जि. सांगली 

वरील प्रार्थना डाऊनलोड करा खालील बटणावरुन व आवडल्यास जरुर इतरांना पाठवा.. 

Sunday, January 8, 2017

इयत्ता तिसरी (मराठी) - आॅनलाईन टेस्ट क्र. २०

आॅनलाईन टेस्ट क्र.२०- इयत्ता तिसरी(मराठी)
घटक २०. एक भारतीय संशोधक

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी (मराठी) - आॅनलाईन टेस्ट क्र. १९

आॅनलाईन टेस्ट क्र.१९- इयत्ता तिसरी(मराठी)
घटक १९. सुगी

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी (मराठी) - आॅनलाईन टेस्ट क्र. १८

आॅनलाईन टेस्ट क्र.१८- इयत्ता तिसरी(मराठी)
घटक १८. मजेशीर होड्या

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी (मराठी) - आॅनलाईन टेस्ट क्र. १७

आॅनलाईन टेस्ट क्र.१७- इयत्ता तिसरी(मराठी)
घटक १७. रानपाखरा

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

Wednesday, January 4, 2017

इयत्ता तिसरी (मराठी) - आॅनलाईन टेस्ट क्र. १६

आॅनलाईन टेस्ट क्र.१६- इयत्ता तिसरी(मराठी)
घटक १६. सण - आनंदाचा क्षण

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी (मराठी) - आॅनलाईन टेस्ट क्र. १५

आॅनलाईन टेस्ट क्र.१५- इयत्ता तिसरी(मराठी)
घटक १५. सुट्टीच्या दिवसांत

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

इयत्ता तिसरी (मराठी) - आॅनलाईन टेस्ट क्र.१४

आॅनलाईन टेस्ट क्र.१४- इयत्ता तिसरी(मराठी)
घटक १४. खजिनाशोध

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व आपली प्रतिक्रिया जरुर द्या.प्रस्तुत लिंक विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचवा.घरी सराव होईल.

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन (पलूस) - द्वितीय क्रमांक