Tuesday, May 3, 2016

इंटरैक्टीव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ - मुळाक्षरे ओळख

प्रस्तुत व्हिडिओ खुप इफेक्टसह बनवलेले असून मुले आपोआप व्हिडिओ पाहून वाचू लागतात. यामध्ये कार्टून व इंटरैक्टीव्ह विद्यार्थी कृती समाविष्ट केली आहे. प्रत्येक अक्षराचे शब्द व शब्दावरून वाक्य बनवलेली असुन यातुन मुळाक्षरे ओळख सहज होऊन जाते. सुरुवातीला शब्द सराव घेतल्यानंतरच पुढील भाग दाखवावा...


व्हिडिओ  जसजसे तयार होतील..त्याप्रमाणे अॅड होत जातील..

इंटरैक्टीव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ - मुळाक्षरे- स्वर व्हिडिओ 

"ऐ" ची ओळख  

"ओ" ची ओळख  

"औ" ची ओळख  

"अं" ची ओळख  

"अः" ची ओळख  

No comments:

Post a Comment