Saturday, May 28, 2016

लेझीम व्हिडिओ - भाग नववा

लेझीम व्हिडिओ छोटे भाग  - जंपींग डंपिंग 


महाराष्ट्रात प्रथमच एक शिक्षक लेझीम व्हिडिओ भाग करुन प्रसारित करतोय..
प्रस्तुत  लेझीम  व्हिडिओ  भाग मुले आनंदाने  खेळतात. जरुर डाऊनलोड करा व मुलांचा सराव घ्या. .
- प्रwin डाकरे

लेझीम भाग - नववा  

Monday, May 23, 2016

ZP शाळा गुणवत्ता गीत

आज माझ्या लग्नाचा वाढदिवस. .या औचित्याने ...

खालील गीत Mp3 डाऊनलोड करा - download

 आपल्या शाळेची महती .... (चालं- झिंगाट )
हे गीत  लिहीणारे गीतकार  माहीत नाही. . त्यांना  खूप  धन्यवाद. ..त्यांचे नाव समजल्यास मला अवश्य कळवा. .

गुणवत्ता गीत 

अरं उरात होतय धडधड , शाळा गावात रं आली ,
सर्व शिक्षा अभियानान पोरं शिकून हुशार झाली ;
आता अधीर झालो या , नको उशीर कराया,
अन फ्यूचर साठी खाजगी सोडून zpत  आलोया,
पोरं उडतयं बुंगाट , पळतय चिंगाट , शाळा रंगात न्हालिया .......
झालंय झिंग झिंग झिंगाट .... झिंग

आता उताविळ झालो हलक , पाठी दफतर बांधल,
तुझ्या नावाचं गं गुणगाण समद्या गावांन गाईलं,
उड्या मारत आलोया, छाती ताणून आलो या ,
अन् खेळत सारं टेन्शन इसरून पूढं गेलोया !
समद्या पोरांत zp चेचं जोरात , रंगांत आलेया,
झालयं झिंग झिंग झिग झिंगाट ......

समद्या गावाला रं वाटे माझ्या शाळेची नवलाई ,
पोरं zp च्याच शाळेत घाला , करू नका हो कुचराई ,
शाळा भरात आलिया , सर दारात आलेयात,
देऊन फुकाट प्रवेश , भारी गणवेश चढवून आलोया,
अरं ढिंगच्यांग जोरात , भाताची परात खाऊन आलोया,
झालंय झिंग झिंग झिंगाट .........

Saturday, May 21, 2016

संगीतमय पाढे - Mp3 व Videoस्वनिर्मित नवीन चालीतील संगीतमय पाढे 


 संगीतमय पाढे- Mp3 व Video : निर्मिती - श्री. प्रविण डाकरे  प्राथ. शिक्षक - ढाणकेवाडी ता. शिराळा जि. सांगली 

ब्लॉग बनवू व इतरांना मदत करु


@ ब्लॉग बनवू चला @

             ब्लॉग बाबत सविस्तर माहिती  


         मुख्य घटक/ मुद्दा    


    डाऊनलोड  करा    

     ब्लॉग बनवू चला  -video  

     download

     ब्लॉग बनवू चला -pdf

     download

     ब्लॉग बनवू चला -ppt

     download

    हलणारी अक्षरे व इमेज 

     download  

  ब्लॉग बनवल्यास अवश्य कळवा. . आपली प्रतिक्रिया मला नक्की कळवा. .

प्रwin डाकरे 
       -  9423309214

Monday, May 16, 2016

महत्वाचे पुस्तक

📚📚जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मार्गदर्शक 

शिक्षक मिञानो नमस्कार २०१७ मध्ये होणाऱ्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा  अभ्यासासाठी विनोदकुमार भोंग  सर लिखित 'समग्र मानसिक क्षमता चाचणी ' व 'समग्र मराठी व गणित'  हे पुस्तक आले आहे.

📔१)समग्र मानसिक क्षमता चाचणी व २)समग्र मराठी , गणित  पुस्तकाची वैशिष्ट्य📔

*सर्वाधिक १००० आकृत्या असणारे पुस्तक
*मागील प्रश्नांचा समावेश
*एकाच प्रकरणासाठी एकच पद्धत व एकच कन्सेप्ट
* भरपूर उदाहरणाचं सराव
भरपूर मराठीचे उतारे.
*उदाहरण तोंडी सोडवण्यासाठी method

नमुना साठी श्रुंखला घटक डाऊनलोड करा -

download


*लेखक:- विनोदकुमार भोंग 
*प्रकाशन :- स्वराज प्रकाशन , कोल्हापूर 

आजच आपले पुस्तक मागवा..


संपर्क ९५०३६६०२१२

Thursday, May 12, 2016

ई - ची ओळख

इंटरैक्टीव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ - मुळाक्षरे 


  प्रस्तुत व्हिडिओ खुप इफेक्टसह बनवलेले असून मुले आपोआप व्हिडिओ पाहून वाचू लागतात. यामध्ये कार्टून व इंटरैक्टीव्ह विद्यार्थी कृती समाविष्ट केली आहे. प्रत्येक अक्षराचे शब्द व शब्दावरून वाक्य बनवलेली असुन यातुन मुळाक्षरे ओळख सहज होऊन जाते. सुरुवातीला शब्द सराव घेतल्यानंतरच पुढील भाग दाखवावा..


ई ची ओळख video -    downloadFriday, May 6, 2016

लेझीम व्हिडिओ - भाग आठवा


    @ लेझीम व्हिडिओ - छोट्या  भागात @


    लेझीम           

   छोटे  भाग          

    डाऊनलोड  करा     

      लेझीम

   भाग आठवा

   download


आवडल्यास अवश्य गृपवर शेअर करा. .Tuesday, May 3, 2016

इंटरैक्टीव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ - मुळाक्षरे ओळख

प्रस्तुत व्हिडिओ खुप इफेक्टसह बनवलेले असून मुले आपोआप व्हिडिओ पाहून वाचू लागतात. यामध्ये कार्टून व इंटरैक्टीव्ह विद्यार्थी कृती समाविष्ट केली आहे. प्रत्येक अक्षराचे शब्द व शब्दावरून वाक्य बनवलेली असुन यातुन मुळाक्षरे ओळख सहज होऊन जाते. सुरुवातीला शब्द सराव घेतल्यानंतरच पुढील भाग दाखवावा...


व्हिडिओ  जसजसे तयार होतील..त्याप्रमाणे अॅड होत जातील..

इंटरैक्टीव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ - मुळाक्षरे- स्वर व्हिडिओ 

"ऐ" ची ओळख  

"ओ" ची ओळख  

"औ" ची ओळख  

"अं" ची ओळख  

"अः" ची ओळख  

Monday, May 2, 2016

इ - ची ओळख

इंटरैक्टीव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ - मुळाक्षरे 


प्रस्तुत व्हिडिओ खुप इफेक्टसह बनवलेले असून मुले आपोआप व्हिडिओ पाहून वाचू लागतात. यामध्ये कार्टून व इंटरैक्टीव्ह विद्यार्थी कृती समाविष्ट केली आहे. प्रत्येक अक्षराचे शब्द व शब्दावरून वाक्य बनवलेली असुन यातुन मुळाक्षरे ओळख सहज होऊन जाते. सुरुवातीला शब्द सराव घेतल्यानंतरच पुढील भाग दाखवावा..
"इ" ची ओळख व्हिडिओ -  download