Wednesday, April 27, 2016

आ - ची ओळख

इंटरैक्टीव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ - मुळाक्षरेप्रस्तुत व्हिडिओ खुप इफेक्टसह बनवलेले असून मुले आपोआप व्हिडिओ पाहून वाचू लागतात. यामध्ये कार्टून व इंटरैक्टीव्ह विद्यार्थी कृती समाविष्ट केली आहे. प्रत्येक अक्षराचे शब्द व शब्दावरून वाक्य बनवलेली असुन यातुन मुळाक्षरे ओळख सहज होऊन जाते. सुरुवातीला शब्द सराव घेतल्यानंतरच पुढील भाग दाखवावा..


"आ" ची ओळख  - download

Friday, April 22, 2016

अ - ची ओळख

इंटरैक्टीव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ - मुळाक्षरे


प्रस्तुत व्हिडिओ खुप इफेक्टसह बनवलेले असून मुले आपोआप व्हिडिओ पाहून वाचू लागतात. यामध्ये कार्टून व इंटरैक्टीव्ह विद्यार्थी कृती समाविष्ट केली आहे. प्रत्येक अक्षराचे शब्द व शब्दावरून वाक्य बनवलेली असुन यातुन मुळाक्षरे ओळख सहज होऊन जाते. सुरुवातीला शब्द सराव घेतल्यानंतरच पुढील भाग दाखवावा..


"अ" ची ओळख  - download

ब्लॉग बातमी

दै . पुण्यनगरी - 22/04/16


Wednesday, April 13, 2016

आदर्श महामानव आॅफलाईन अॅप

🌐आदर्श महामानव ऑफलाइन अॅप.📲

@निर्मिती - लक्ष्मण वाठोरे सर@

    ✍🏻महा मानव भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांचा संक्षिप्त जीवन वृतांत इ.स घटनाक्रमनुसार टेक्स माहिती ऑफ़ लाइन स्वरुपात उपलब्ध.
   ✍ प्रत्येक इ.स. घटनाक्रम अधिक संदर्भ माहिती दुवाएकत्रीकरण करुण एका जागेवर संकलन.
✍ महामानव भारतरत्न  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व pdf ई-बुक्सचे एकत्र संकलन.                                                    
✍🏻इंटरनेटशिवाय स्मार्टफोन मध्ये विनामूल्य  वापर करता येईल.
   ✍ स्पर्धा परीक्षासाठी अत्यंत उपयोगी माहिती.                                    
✍🏻स्मार्ट फोन प्रोजेक्टला जोडून मोठ्या स्क्रीनवर प्रोजेक्शन करता येते.                                ✍🏻खर्च, वेळ, कागद, इंटरनेट डेटा ब्राउजिंगची बचत होणार आहे.                                    ✍🏻सहभागी समाजातील सर्व व्यक्तिचे संकलित विचार अंतर्भूत करण्याची सोय असल्यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या स्मार्ट मोबाईल मध्ये असावे असे एकमेव अॅप्स.
✍🏻कमीत कमी साईज फ़क्त 3.85 MB म्हणजे एक इमेज स्टोरेज साइज मध्ये व 100% मोफत असल्यामुळे अधिक लोकप्रियता.
 आदर्श महामानव ऑफलाइन अॅप प्राप्त करण्यासाठी खालील बटणावरुन डायरेक्ट डाऊनलोड करा.
Tuesday, April 12, 2016

@ गुरुमाऊली ब्लॉग - दै.सकाळ न्यूज@


@दै. सकाळने घेतली गुरुमाऊली वेबसाईट ची नोंद ..दि. 12 / 4 / 16  @


Saturday, April 9, 2016

संगीतमय बाराखडी-video


@स्वनिर्मित संगीतमय बाराखडी@


प्रस्तुत बाराखडी संगीतमय  बनवलेली असुन यामध्ये  माझ्या बरोबर  मुलांचा आवाज समाविष्ट केल्याने मुले आनंदाने  म्हणतील. तसेच कार्टून इमेज चा वापर  केला  असून आनंददायी  पध्दतीने  मुले सराव करतील.. संगीतमय  बाराखडी Video


आपली  प्रतिक्रिया नक्की कळवा. 
- प्रwin डाकरे - 9423309214..

English Conversation Part - 2


 इंग्रजी संभाषण-जि.प. शाळा-ढाणकेवाडी English Conversation  


आवडल्यास नक्की शेअर करा.

English Conversation Part - 1


 इंग्रजी संभाषण-जि.प. शाळा-ढाणकेवाडी  English Conversation  


आवडल्यास नक्की शेअर करा.

Friday, April 8, 2016

संगीतमय बाराखडी-mp3


@स्वनिर्मित संगीतमय बाराखडी@

प्रस्तुत बाराखडी संगीतमय  बनवलेली असुन यामध्ये  माझ्या बरोबर  मुलांचा आवाज समाविष्ट केल्याने मुले आनंदाने  म्हणतील. आनंददायी  पध्दतीने  मुले सराव करतील..बाराखडी Mp3 


आवडल्यास नक्की शेअर करा. . 

Thursday, April 7, 2016

संगीतमय मुळाक्षरे-video


@स्वनिर्मित संगीतमय मुळाक्षरे@

      प्रस्तुत मुळाक्षरे  संगीतमय  बनवलेली असुन मुले आनंदाने  म्हणतील. यामध्ये  प्रत्येक  मुळाक्षरे तीन शब्द  समाविष्ट  करण्यात आले  असून  त्यामुळे  विद्यार्थ्यांच्या शब्द संग्रहात वाढ होईल.
@ संगीतमय मुळाक्षरे व्हिडिओdownload

Saturday, April 2, 2016

संगीतमय मुळाक्षरे-mp3


@स्वनिर्मित संगीतमय मुळाक्षरे@प्रस्तुत मुळाक्षरे  संगीतमय  बनवलेली असुन मुले आनंदाने  म्हणतील. यामध्ये  प्रत्येक  मुळाक्षरे तीन शब्द  समाविष्ट  करण्यात आले  असून  त्यामुळे  विद्यार्थ्यांच्या शब्द संग्रहात वाढ होईल.

@ संगीतमय  मुळाक्षरे Mp3 - download 

मुळाक्षरे व बाराखडी


@स्वनिर्मित शैक्षणिक  साहित्य @ 


मुळाक्षरे ,बाराखडी  व इतर उपयुक्त  व्हिडिओ 

मुळाक्षरे 

Mp3 

मुळाक्षरे 

Video 

बाराखडी 

Mp3 

बाराखडी 

Video 

आठवड्याचे वार 

Video 

इंग्रजी संभाषण भाग-1

Video 

इंग्रजी संभाषण भाग-2

Video